१) परतवाडा ते अमरावती मार्गे पुर्णानगर
सकाळी ५.१५ वा पासून प्रत्येक १५ - २० मि.
-------------------------------------------------
२) परतवाडा ते नागपूर मार्गे अमरावती
स्टॉप - फिनले मिल, अचलपूर नका , चांदुर नका
१. आसेगाव पूर्णा
२. वलगाव
३. अमरावती
४. तिवसा
५. तळेगांव
६. कारंजा घा
७. कोंढाली
८. दत्ता वाडी
९. नागपूर
बसेस सुटण्याची वेळ
• ०५.१५ - १०.१५
• ०६.०० - ११.००
• ०८.३० - १३.३० ( शिवशाही )
• ११.१५ - १६.००
• १४.०० - १८.३० ( साकोली )
• १४.३० - १९.०० ( तुमसर )
• १५.३० - २०.०० ( भंडारा )
• १८.३० - २३.३०
* परतवाडा ते नागपूर मार्गे मोर्शी - काटोल
स्टॉप - कॉटन मार्केट, फिनले मिल, अचलपूर नका, चांदूर नका.
१. तळेगांव मोहना
२. चांदूर बाझार
३. कोडविहिर
४. खानापूर
५. मोर्शी
६. हिवरखेड
७. बेनोडा शहीद
८. जरुड
९. वरूड
१०. आमनेर
११. जलालखेडा
१२. भार्शिंगी
१३. परदशिंगा
१४. काटोल
१५. कळमेश्वर
१६. नागपूर
बसेस सुटण्याची वेळ
• ६.३० - ११.०० ( तुमसर )
• ०७.०० - ११.३० ( घटलाडकी )
• ०९.०० - १३.३०
• १४.०० - २०.००
------------------------------------------------
३) परतवाडा ते अकोला मार्गे अंजनगाव सूर्जी - अकोट
स्टॉप - जेस्थंभ, वाघामाता
१.अंजनगाव सुर्जी
२. अकोट
३. अकोला
बस सुटण्याची वेळ
• १३.०० - १६.००
• १२.३० - १५.०० ( मंग्रुळपिर )
• १७.४५ - २०.३०